Ayodhya Prabhu Ram:अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा पुजेचा मान नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याला

Continues below advertisement

अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पूजा करण्याचा मान नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याला मिळालाय. विठ्ठल कांबळे आणि उज्ज्वला कांबळे अशी त्यांची नावे आहेत. देशभरातील ११ जोडप्यांना ही संधी मिळाली आहे. विठ्ठल कांबळे हे कारसेवक होते त्यांनी 1992 साली झालेल्या राम मंदिर आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांच्या भावना काय आहेत, हे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram