Thackeray Group Protest in Navi Mumbai : ठाकरेंच्या शिवसेनेचा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयावर मोर्चा
ठाकरेंच्या शिवसेनेचा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयावर मोर्चा. अरविंद सावंत, राजन विचारे, विनायक राऊत मोर्चामध्ये उपस्थित. ठाकरे गटाच्या नेते, कार्यकर्त्यांवर होणाऱ्या कारवाईचा निषेध.