Shivaji Maharaj Wagh Nakh : शिवजयंती निमित्त नवी मुंबई 150 किलो वजनाची वाघनखांची प्रतिकृती

शिवजयंती उत्सवा निमित्त  कळंबोली मध्ये सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा शिवप्रेमी साठी देखाव्याचे आयोजन केले आहे .  वाघ नखे याची प्रतिकृती दर्शवण्यात आली आहे .  अफजलखानाचा वध करण्यासाठी वापरलेल्या वाघ नखांची प्रतिकृती येथे तयार करण्यात आली आहे. यामध्ये दीडशे किलो वजनाची आणि ७ फुट उंच वाघनखेची प्रतीकृची तयार करण्यात आल्याने शिवप्रेमीं पाहण्यासाठी गर्दी करीत आहे. कळंबोली मधील घाटी मराठी संघटना यांच्यातर्फे या वाघनख्यांचा देखावा तयार करण्यात आला आहे. इतिहासाची आठवण व्हावी या उद्देशाने घाटी मराठी संघटने दरवर्षी ऐतिहासिक देखावा शिवजयंती निमित्त साकारला जातो.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola