Shinde Group First Branch : नवी मुंबईच्या नेरुळमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचं पहिलं कार्यालय

एकनाथ शिंदे गटाला पक्षाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाल्यानंतर नवी मुंबईत पक्षाचं पहिलं कार्यालय सुरू करण्यात आलंय..  नेरूळ येथे माजी नगरसेवक अशोक गावडे यांनी हे कार्यालय सुरू केलंय.. दोन महिन्यांपुर्वी राष्ट्रवादीचे नवी मुंबई अध्यक्ष असलेल्या अशोक गावडे यांनी नुकताच एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला होता.. बाळासाहेबांची शिवसेना या कार्यालयाचं उद्घाटन करताना येथील सर्व रस्ते भगवेमय करण्यात आलेले..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola