PM Modi Mumbai Trans Harbour Link : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई, नवी मुंबई दौरा कसा असणार?
Continues below advertisement
मुंबईला रायगडमधल्या उरण तालुक्याशी जोडण्यासाठी उभारण्यात आलेला शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू आज नागरिकांसाठी खुला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अटलबिहारी वाजपेयी सागरी सेतूचं लोकार्पण करण्यात येईल. या मार्गावर एकेरी प्रवासासाठी अडीचशे रुपये टोल आकारण्यात येणार आहे. दरम्यान शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूचं उद्धाटन मोदींच्या हस्ते होणार आहे... तिथे आमचे प्रतिनिधी विनायक पाटील आपल्यासोबत आहेत..
Continues below advertisement