NCP Navi Mumbai :नवी मुंबईत राष्ट्रवादीचा अल्पसंख्यांक मेळावा,राज्यभरातून मुस्लीम बांधवांची उपस्थिती

Continues below advertisement

NCP Navi Mumbai :नवी मुंबईत राष्ट्रवादीचा अल्पसंख्यांक मेळावा,राज्यभरातून मुस्लीम बांधवांची उपस्थिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज नवी मुंबईमध्ये अल्पसंख्याक विश्वास मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. नवी मुंबईतील सिडको कन्वेक्शन सेंटर येथे या मेळाव्याला सुरुवात झालीय. .  यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव या मेळाव्याला उपस्थित  आहेत. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि इतर नेते उपस्थित राहणार आहेत. 
------

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram