Panvel Crime : 1 ट्रॅक्टर, 1 रिक्षा, आणि 3 दुचाकी, नवी मुंबईत अज्ञात माथेफिरुंनी केली वाहनांची जाळपोळ
abp majha web team
Updated at:
07 Jan 2023 12:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी मुंबईत अज्ञात माथेफिरुंनी केली वाहनांची जाळपोळ, पनवेलमध्ये एक ट्रॅक्टर, तीन दुचाकी आणि एका रिक्षाला लावली आग, पोलिसांकडून शोध सुरु.