Navi Mumbai Accident :  कामोठेजवळ शिवशाही बस टेम्पोला धडकली, मोठा अपघात टळला

Continues below advertisement

नवी मुंबईतल्या कामोठेजवळ राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसला अपघात झाला...  एसटीची बोरीवली-सातारा बस कामोठे परिसरात एका टेम्पोला जाऊन धडकली मुंबई - पुणे एक्सप्रेसवे वर या टेंम्पो चालकाने चुकीचं वळण घेतल्यानं हा अपघात झाल्याचं कळतंय.   यावेळी बस मध्ये १४ प्रवाशी होते.  बस चालकाने प्रसंगावधान दाखवत बस नियंत्रित केल्यानं मोठा अपघात टळला.  बस ड्रायव्हर किरकोळ झाला असून प्रवाशी सर्व सुखरूप आहेत.  

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram