Navi Mumbai Rada : नवी मुंबईतील घणसोली भागात टोळीयुद्ध, दोन गटात लाठ्या आणि चाकू हल्ला

Continues below advertisement

घणसोलीत सेकटचर ४ मध्ये गर्दुल्यांच्या दोन गटात राडा, काठ्या, चाकूने केला हल्ला,  एकाचा जागीच मृत्यू, तर दोन जण जंभीर जखमी,पोलिसांचे  गर्दुल्यांच्या कारवाई कडे दुर्लक्ष

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram