Navi Mumbai MIDC Fire : नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीमधील कंपनीला भीषण आग

Continues below advertisement

नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीमधील कंपनीला भीषण आग लागली आहे. मेहक केमिकल या कंपनीला  आग लागली आहे.अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram