Navi Mumbai illegal Bar : नवी मुंबई मनपाचा अनधिकृत लेडीज बारवर हातोडा

Continues below advertisement

नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अनधिकृत लेडीज बार आणि लिकर बारवर हातोडा चालवण्यास सुरवात केली आहे. वाशी, सीबीडी, नेरुळ इथल्या जवळपास ३० लेडीज बार आणि लिकर बारवर तोडक कारवाई करण्यात आली असून ४० लाखाचा दंड वसूल केला आहे. बार, शॉपिंग सेंटर, शाळा यांच्याकडून नियम धाब्यावर बसवत अनधिकृत बांधकाम केल्याने या विरोधात मोहिम उघडण्यात आली आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram