ABP News

Navi Mumbai Girl Death : पार्टी बेतली जीवावर, तरूणीचा सातव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू ABP Majha

Continues below advertisement

पार्टी करताना एका युवतीचा सातव्या मजल्यावरून पडून मृत्यू झालाय. ही घटना नवी मुंबईतील बेलापूरमधील आहे. ही युवती दोन मित्रांसोबत एका पडीक इमारतीच्या सातव्या मजल्यावर पार्टी करत होती.  पार्टीनंतर अंधाराचा अंदाज न आल्याने १९ वर्षीय युवती तोल जाऊन सातव्या मजल्यावरून पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही तरुणांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या युवतीचा मृत्यू खरंच तोल जावून झाल की तिची हत्या केली, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram