Dry Fruit Rate High : दिवाळी निमित्त सुका मेवाची मागणी , 10 ते 15 टक्क्यांनी महाग : ABP Majha
Continues below advertisement
दिवाळी निमित्त सुका मेवाची मागणी वाढलीये. त्यामुळेच सुका मेवा 10 ते 15 टक्क्यांनी महागलाय. सध्या बाजारात इराणचे खजूर, अमेरिकेतून बदाम आणि कोकणातून काजू दाखल झालेत. पण सणासुदीमुळे हा सुका मेवा भाव खाऊन जातोय.
Continues below advertisement