Mumbai To mandwa Water Taxi : मुंबई ते मांडवा वॉटर टॅक्सी 1 नोव्हेंबरपासून सुरु : ABP Majha
अक्षय भाटकर, एबीपी माझा
Updated at:
30 Oct 2022 06:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App१ नोव्हेंबरपासून मुंबई क्रूझ टर्मिनल ते मांडवा अशी वॉटर टॅक्सी सुरू होणारे. या मार्गावर वॉटर टॅक्सी सुरू झाल्याने मुंबई ते मांडवा हा प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण करणं शक्य होणार आहे.