Mumbai Local : Harbour Railway मार्गावरील रेल्वेचा घोळ सुरूच, लोकल 20 ते 25 मिनीटं उशिरा
हार्बर रेल्वे मार्गावरील रेल्वेचा घोळ सुरूच, ल्या चार दिवसांपासून हार्बर रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या त्रासात भर, अजूनही हार्बर रेल्वे सुरळीत नाही , ध्या धावत असलेल्या लोकल २० ते २५ मिनीटं उशीरा , याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी.