Measles outbreak in Navi Mumbai and Panvel : नवी मुंबई आणि पनवेल भागात गोवरने शिरकाव

नवी मुंबई आणि पनवेल भागात गोवरने शिरकाव केलाय.. दोन्ही महानगरपालिकांनी गोवरचा संसर्ग रोखण्यासाठी लहान मुलांच्या लसीकरणावर भर दिलाय.. नवी मुंबईत १२ गोवरचे रूग्ण आढळलेत.. यातील ५ रूग्ण हे शहराबाहेरील असून ते उपचारासाठी महानगर पालिका रुग्णालयात उपचार घेत आहेत.. दरम्यान २२० रूग्ण हे गोवर संशयित आहेत... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola