Maratha Reservation Navi Mumbai : 25 आणि 26 जानेवारीला नवी मुंबईत जड वाहतुकीला बंदी : ABP Majha

Continues below advertisement

आज आणि उद्या नवी मुंबई आणि पनवेलमध्ये जड वाहतुकीला बंदी, मराठा मोर्चाचा आज नवी मुंबईत मुक्काम असल्यानं पोलिसांचा निर्णय, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांची माहिती.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram