Navi Mumbai Rain Update :बऱ्याच दिवासाच्या विश्रांतीनंतर नवी मुंबई, पनवेलमध्ये मुसळधार पावसाची हजेरी
Continues below advertisement
बऱ्याच दिवासाच्या विश्रांतीनंतर आज नवी मुंबई, पनवेलमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेय.. सकाळपासून सुरु असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले.. पाऊस आणि साचलेल्या पाण्यामुळे वाहतूकही संथावली.
Continues below advertisement