Vashi Toll Naka : भरधाव डंपर थांबलेल्या टोल नाक्यावरील वाहनांवर आदळला, वाहनांना अपघात
मुंबई गोवा महामार्गप्रमाणेच मुंबई-नाशिक महामार्ग वाहतूक कोंडीसाठी बदनाम आहे. अनेक राजकीय नेत्यांनी आणि समाज माध्यमांनी या महामार्गाच्या दुरावस्थेबद्दल आवाज उठवला.. मात्र दरवर्षी पावसाळ्यात तीच परिस्थिती बघायला मिळते. त्यामुळे या महामार्गावरुन मुंबईपासून नाशिकपर्यंत प्रवास करून वाहतूक कोंडीचे कारण शोधायचा प्रयत्न आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरने केलाय.. पाहुया ग्राऊंड रिआलिटी काय आहे