Navi Mumbai : अल्पवयीन विद्यार्थिनीवर झाला होता अत्याचार, क्लास चालकाला 20 वर्ष सश्रम कारावासा
नवी मुंबईत अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी कोचिंग क्लासच्या शिक्षिकेला 20 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. बारावीतल्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याप्रकरणी क्लासच्या शिक्षकाला जिल्हा सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं आणि २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. 2020 मध्ये शिक्षकानं पीडित मुलीवर अत्याचार केले होते.