Panvel BJP Meeting : Panveमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठकीचे आयोजन: ABP Majha
आज भाजपच्या प्रदेश कार्यकारणी बैठकीसाठी भाजपच्या प्रमुख नेत्यांसह राज्यभरातून आठशे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या कार्यकारिणीचा समारोप होणार आहे. सत्तांतरानंतर राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि त्यात मुंबई महापालिका निवडणुकांवर भाजपचं लक्ष आहे.