ATS detains PFI workers Panvel : पनवेलमध्ये एटीएसची कारवाई, PFIशी संबंधित 2 जणांना अटक
abp majha web team
Updated at:
20 Oct 2022 08:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईलगतच्या पनवेलमध्ये एटीएसची कारवाई. पीएफआयशी संबंधित 2 जणांना महाराष्ट्र एटीएसकडून अटक. देशभरात आज एनआयएनं तपास यंत्रणांच्या मदतीनं पीएफआय या संघटनेशी संबंधितांवर छापे टाकलेत. महाराष्ट्रातही एटीएसच्या मदतीनं एनआयएनं पीएफआयवर मोठी कारवाई केलीय. या कारवाईत महाराष्ट्रात आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आलीय.