Maratha Reservation NavI Mumbai : एपीएमसी मार्केट आवारात मराठा आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था

Continues below advertisement

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मराठा आंदोलक आज मुक्कामाला येणार आहेत. या मराठा आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था  एपीएमसी मार्केट आवारात करण्यात आलेय. यासोबतच चार भाकऱ्या प्रेमाच्या आणि आरक्षणाची शिदोरी असे उपक्रम राबवून नागरिकांना भाकरी चटणी ठेचा भाजी देण्याचे आवाहन देखील करण्यात आलेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram