Navi Mumbai : नवी मुंबईतील मोर्चात ठाकरे गटाचे अंबादास दानवे आणि विनायक राऊत उपस्थित

Continues below advertisement

Navi Mumbai :   नवी मुंबईत पोलीसांच्या विरोधात ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात आलाय. खासदार विनायक राऊत,अरविंद सावंत यांच्या सोबत अंबादास दानवे, अजय चौधरी आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी मोर्च्यात सहभागी झाले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram