Alphonso Vashi APMC : यंदा हापूसच्या 360 पेट्या नवी मुंबईतील APMC मार्केटमध्ये दाखल
Alphonso Vashi APMC : यंदा हापूसच्या 360 पेट्या नवी मुंबईतील APMC मार्केटमध्ये दाखल कोकणातील हापूस आंब्याची जानेवारी महिन्यात विक्रमी आवक झाली आहे.. दरवर्षी जानेवारी महिन्यांत फक्त २५ ते ३० येणाऱ्या पेट्या यंदा मात्र हापूसच्या ३६० पेट्या मार्केटमध्ये दाखल झाल्यात.. तसंच प्रत्येक पेट्यांना ७ ते १२ हजारांचा दर या आंब्यांना मिळू लागलाय.