नव तेजस्विनी! छोट्या शेतकऱ्यांना दिशा देणाऱ्या 'फुड मदर', परसबाग फुलवणाऱ्या ममता भांगरेंची कहाणी!
Continues below advertisement
देशभरात नवरात्रोत्सव साजरा केला जातोय आणि याच निमित्ताने एबीपी माझा नव तेजस्विनी हा नवा कार्यक्रम घेऊन आला आहे. शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात होत आहे. नवरात्रीचं पावन पर्व दुर्गामातेसाठी समर्पित आहे. देवी दुर्गेला शक्ती आणि ऊर्जेचं प्रतिक मानलं जातं. नवरात्रीत दुर्गेच्या सर्व नऊ रुपांची विधिवत पूजा अर्चा केली जाते. आज राज्यातील साडेतीन शक्तीपीठांसह इतर ठिकाणी देखील देवींच्या मंदिरात घटस्थापना करण्यात आली आहे.
Continues below advertisement
Tags :
Nav Tejaswini Navdurga Devi Ghatstapna Navratrotsav Devi Idol Navratri 2020 Navratri Utsav Navratri