राष्ट्रीयकृत बॅंका बड्या कंपन्यांकडून कर्जच वसूल करत नाहीत? वसूल न केलेली रक्कम तब्बल 5 लाख कोटी
Continues below advertisement
देशातील अकरा राष्ट्रीयकृत बॅंकांनी मागील आठ वर्षांमधे राईट ऑफच्या नावाखाली वसुल न केलेल्या कर्जांची प्रमाण तब्बल पाच लाख कोटी इतकी आहे. पुण्यातील आर टी आय कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी माहितिच्या अधिकाराचा उपयोग करून मिळवलेली ही माहिती धक्कादायक आहे. सर्वसामान्यांच्या कर्जाचा एखादा हप्ता जरी चुकला तरी त्यांच्या मागे हात धुवून लागणार्या या बॅंका बड्या कर्जदारांवर मात्र मेहेरबान आहेत. कुठल्या बॅकेने किती किती कोटींचे कर्ज राईट ऑफ केलंय जाणून घेऊयात.
Continues below advertisement