National Boxer's Suicide | राष्ट्रीय बॉक्सर प्रणव राऊतची गळफास लावून आत्महत्या

राष्ट्रीय खेळाडू आणि सुवर्णपदक विजेता बॉक्सर प्रणव राऊतनं गळफास लावून आत्महत्या केली आहे.  अकोल्यात शास्त्री स्टेडिअमजवळील क्रीडा प्रबोधनीमध्ये प्रणवने आत्महत्या केली. प्रणवच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola