ABP News

Zero Hour | महापालिकेचे महामुद्दे |Nashik नाशकात कचऱ्याचे ढीग,घनकचरा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न

Continues below advertisement

Zero Hour | महापालिकेचे महामुद्दे |Nashik नाशकात कचऱ्याचे ढीग,घनकचरा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न  

तुम्ही पाहताय एबीपी माझा... आणि एबीपी माझावर सुरुय झीरो अवर... मंडळी, झीरो अवरच्या दुसऱ्या सत्रात आपण पाहणार आहोत विविध शहरांमधल्या महापालिकेच्या महामुद्देमधील विशेष रिपोर्टस. त्यासाठी पहिल्यांदा जाऊयात नाशिकला. मंडळी, आपण  नाशिक शहरात गेलो ना की, माझं शहर, स्वच्छ शहर असे फलक आपल्याला अनेक ठिकाणी दिसतात. पण प्रत्यक्षात आता वेळ आलीय ती माझं शहर, अस्वच्छ शहर असं म्हणण्याची. आणि त्याचं कारण म्हणजे नाशिकमध्ये ८०हून अधिक ठिकाणी सतत कचऱ्याचे ढीग दिसतात. त्यामुळं महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या कार्यक्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. पाहूयात महापालिकेचे महामुद्देमधला विशेष रिपोर्ट. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram