Yeola Nashik Rain : महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर येवल्यात ' मुसळधार ' पाऊस; बळीराजा सुखावला
जयदीप मेढे
Updated at:
18 Aug 2024 06:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppYeola Nashik Rain : महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर येवल्यात ' मुसळधार ' पाऊस; बळीराजा सुखावला
येवल्यात ' मुसळधार ' पाऊस ; बळी राजा सुखावला.. - महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर पावसाची दमदार हजेरी.. मका, बाजरी, भुईमूग आदीसह खरिपाच्या पिकांना मिळणार संजीवनी. उन्हाळ कांदा लागवडीलाही येणार वेग.. तब्बल तासाभरापासून सुरू आहे येवल्यात जोरदार पाऊस..