Sharad Pawar At Nashik : शरद पवारांच्या स्वागतासाठी येवला नगरी सज्ज
नाशिक दौऱ्यावर असताना शरद पवारांनी मुंबई नाका परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर ताफा थांबवत कार्यालयाची पाहणी केली.. कार्यालयासमोर अचानक पवारांचा ताफा थांबल्याने यंत्रणेचा गोंधळ उडाला.. काही दिवसांपूर्वी याच कार्यालयच्या ताब्यावर अजित पवार आणि शरद पवार गट आमनेसामने आले होतं