Nashik New Year Celebration : नाशिकमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी वायनरीज सज्ज
वाईन कॅपिटल म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी वायनरीज सज्ज झाल्या आहेत..कोरोना निर्बंधामुळे गेली दोन वर्ष विदेशी वाईनप्रेमी नाशिकमध्ये दाखल होऊ शकत नव्हते... मात्र यंदा नाशिकमध्ये येऊन वाईनचा आस्वाद घेता येणार आहे.