Nashik Helmet : नाशिकमध्ये हेल्मेटसक्तीचा मुद्दा गाजणार? 1 डिसेंबरपासून हेल्मेट बंधनकारक
abp majha web team
Updated at:
24 Nov 2022 12:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक शहरामध्ये १ डिसेंबरपासून हेल्मेट बंधनकारक, हेल्मेट नसल्यास कारवाईसोबतच ५०० रुपयांचा दंड, त्यामुळे हेल्मेटसक्तीचा मुद्दा गाजण्याची शक्यता