Nashik Oxygen Leak | ऑक्सिजन गळतीच्या घटनेला जबाबदार कोण? रुग्णांच्या नातेवाईंकांचा संतप्त सवाल
Continues below advertisement
नाशिकच्या नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. या ऑक्सिजन गळतीच्या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. राज्यभरात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा असताना नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. 13 KL क्षमतेचा हा ऑक्सिजन टँक होता. ऑक्सिजन टँकरमध्ये गळती झाल्याने तो सर्वत्र पसरला आहे. या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तास खंडित झाला होता.
Continues below advertisement
Tags :
Coronavirus Positive Nashik Hospital Coronavirus Deaths In Nashik Coronavirus Positive Patients Death Nashik Oxygen Leak Live Nashik Hospital Oxygen Leak Live Oxygen Leak At Nashik Hospital Nashik Oxygen Leak