Nashik : Krushi Utpanna Bazar Samiti ची निवडणूक कुठे बिनविरोध होणार कुठे चुरशीची निवडणूक होणार

Continues below advertisement

नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र आज  स्पष्ट होणार आहे, दुपारी तीन पर्यंत माघारीची मुदत असल्यानं कुठे निवडणूक बिनविरोध होणार कुठे चुरशीची निवडणूक होणार स्पष्ट होणार आहे, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेना भाजप विरोधात महाविकास आघाडी अशी लढत आहे तर पिंपळगाव मध्ये महाविकास आघाडीचे2प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना ठाकरे गटचे माजी आमदार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार यांच्यात लढत आहे, नांदगांव मनमाड, मालेगाव मध्येही विद्यमान आमदार आणि पालकमंत्री यांना घेरण्याची तयारी विरोधी पक्षाकडून केली जात आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram