Jindal Company Nashik : ज्या जिंदाल कंपनीत स्फोट झालाय ती जिंदाल कंपनी नेमकी काय आहे?
abp majha web team
Updated at:
01 Jan 2023 11:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज वर्षाचा पहिला दिवस... पण आजचा दिवस चर्चेत राहिला तो अनेक ठिकाणी लागलेल्या आगीच्या घटनांमुळे... नाशिकच्या ईगतपुरीत जिंदाल कंपनीत भीषण स्फोट होऊन मोठी आग लागली. या आगीत दोन महिलांचा बळी गेलाय..