Maharashtra Budget 2021 | अर्थसंकल्पातून नाशिकला काय मिळालं?
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक
Updated at:
08 Mar 2021 10:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. कोरोना काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.