Nashik : नाशिकच्या सीमाभागात सुरगाणा तालुक्यातील ग्रामस्थ गुजरातमध्ये जाण्यावर ठाम
Continues below advertisement
सांगली, सोलापूरसह आता नाशिकच्या सीमाभागात ग्रामस्थांची नाराजी पाहायला मिळालीय. सुरगाणा तालुक्यातील ग्रामस्थ गुजरातमध्ये जाण्यावर ठाम झाले आहेत. गुजरातमध्ये समाविष्ट होण्यासाठी तहसिलदारांना निवेदन देणार आहोत.
Continues below advertisement