Nashik : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. Bharati Pawar आणि खासदार Hemant Godse यांना Corona ची लागण
Continues below advertisement
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना कोरोनाची लागण, दोन दिवस नाशिक, मुंबईत दौरा केल्यानंतर त्रास जाणवू लागल्यानं कोरोना चाचणी, नाशिक जिल्ह्यातील दोनही खासदार कोरोनाबाधित, खासदार हेमंत गोडसे यांनाही संसर्ग.
Continues below advertisement