Uddhav Thackeray Nashik : अनंत कान्हेरे मैदानावरील ठाकरेंच्या सभेच्या तयारीचा आढावा
नाशिकमध्ये ठाकरे गटाचं अधिवेशन पार पडतंय.. या अधिवेशनाची सांगता उद्धव ठाकरेंच्या सभेने होणार आहे.. नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर होणाऱ्या या सभेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून आई तुळजाभवानीची मोठी मूर्ती सभास्थानी ठेवण्यात आली आहे. दरम्यान सभास्थळावरून आढावा घेत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी.