
Nashik Fire Update : नाशिकच्या जिंदाल कंपनीतील आगीत दोन महिलांचा मृत्यू
Continues below advertisement
नाशिकच्या ईगतपुरीत जिंदाल कंपनीत भीषण स्फोट होऊन मोठी आग लागली. या आगीत दोन महिलांचा बळी गेलाय. तर सोलापूरच्या बार्शीजवळ पांगरी गावात फटाक्यांच्या कंपनीला मोठी आग लागली. या आगीत नऊ जणांचा मृत्यू झाल्याचं स्थानिकांनी सांगितलंय. मात्र प्रशासनाने अद्याप त्याला दुजोरा दिलेला नाही.
Continues below advertisement