Nashik School Reopen | नाशिक जिल्ह्यातील दोन हजार शाळा उद्यापासून सुरू होणार
नाशिक जिल्ह्यातील नववी ते बारावीचे वर्ग उद्या पासून सुरू होणार, विद्यार्थ्यांची उपस्थिती पहिल्या दिवशी किती शाळांनी काय व्यवस्था केलीय याचा आढावा, सकाळी एखादी शाळा असेल तर लाईव्ह घेता येईल.