Nashik Fire : नाशिकच्या जिंदाल कंपनीत भीषण आगीत दोघांचा मृत्यू आणि २२ जण जखमी, पहाटे आग नियंत्रणात
Continues below advertisement
नाशिकच्या इगतपुरीतील मुंढेगाव जवळील जिंदाल कंपनीत भीषण आग लागली. आगीत दोघांचा मृत्यू आणि २२ जण जखमी आहेत. पहाटे आग नियंत्रणात आली आहे.
Continues below advertisement