Truck Driver : शिर्डीसह नगरमध्ये पंपांवरील इंधन संपलं, खासगी बसेसला फटका; भाविकांना मनस्ताप
शिर्डीसह अहमदनगर जिल्हयातील पेट्रोल पंपावरील इंधन संपलं, त्यामुळे शिर्डीत खासगी ट्रॅव्हल्स रखडल्या, भाविकांना याचा मोठा मनस्ताप .
Tags :
Ahmednagar Shirdi Diesel Petrol Truck Driver Ahemdabad MUMBAI Maharashtra Truck Driver Strike