Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात मद्य आणि मांस विक्रीला विरोध
Continues below advertisement
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात मद्य आणि मांस विक्रीची दुकानं हटविण्याची मागणी अटल आखाड्याचे महंत प्रज्ञानपुरी यांनी केलीेय. कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजवणी करण्याचं आवाहन महंतांनी केलंय. मद्य आणि मांस विक्रीची दुकानं त्र्यंबकेश्वरपासून किमान ५ किलोमीटर अंतरावर असावीत अशीही मागणी त्यांनी केलीये..
Continues below advertisement