Trimbakeshwar Controversy : त्र्यंबकमधील वादाप्रकरणी आज एसआयटी पथक दाखल होणार
Continues below advertisement
त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखवल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल झाला होता.त्यानंतर मोठा वाद झाला होता. या वादानंतर आता आता एसआयटी चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. . त्यानंतर आता या एसआयटी पथक आज नाशकात दाखल होणारे. SIT पथकातील वरिष्ठ अधिकारी स्वतः राहणार उपस्थित राहाणार असल्याची माहिती आहे,
Continues below advertisement