Trimbakeshwar Controversy : राज्य सरकारचं एसआयटी पथक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल
Continues below advertisement
त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखवल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल झाला होता.त्यानंतर मोठा वाद झाला होता. या वादानंतर आता आता एसआयटी चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. . त्यानंतर आता या एसआयटी पथक आज त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालंय.
Continues below advertisement