Lockdown Tourism | कोरोनाच्या संकटात नाशकात पर्यटन, बंदी असून फिरणाऱ्यांवर कुठलीही कारवाई नाही | स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement
पर्यटन स्थळांवर सध्या बंदी आहे मात्र अनेक पर्यटक त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या परिसरात बिनधास्त फिरत आहेत. यात कुठल्याही नियमांचं पालन केलं जात नाहीए, प्रशासनालादेखील याची काही कल्पना नाही, त्यामुळे प्रशासनाचं या गोष्टीवर दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येतंय. वर्षा ऋतुमध्ये दरवर्षीच सर्वजण पर्यटन स्थळं गाठतात, वातातवरणही आकर्षित करणारं असतं मात्र सध्याच्या परिस्थितीचं भान राखून वागणं हे नागरिकांकडून अपेक्षित आहे.
Continues below advertisement
Tags :
Tourism Places Lockdown Tourism Triambakeshwar Pranjal Kulkarni Igatpuri Special Report Nashik