Tomato Prices Drop : टोमॅटोचा दर घसरला, शेतकरी अडचणीत Nashik
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक
Updated at:
16 Nov 2022 11:57 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटोमॅटोचा दर घसरल्यानं शेतकरी अडचणीत आलेत. गेल्या काही दिवसांत दर गडगडल्यानं टोमॅटोचा चिखल होण्याची भीती व्यक्त होतेय. गेल्या १५ दिवसांत टोमॅटोचा दर २५ रुपयांवरून १० रुपयांपर्यंत कोसळलाय. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या हिरडी गावच्या शेतकऱ्याला काल केवळ सव्वा दोन रुपये किलो इतका दर मिळाला. या तरुण शेतकऱ्याशी त्याच्या शेतात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी...