Tomato Plastic Virus : प्लास्टिक व्हायरसचा प्रादुर्भावामुळे नाशकात पिवळा आणि कडक टोमॅटो
04 Oct 2023 06:07 PM (IST)
नाशिकमध्ये कांद्यापाठोपाठ टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत, टोमॅटोवर प्लास्टिक व्हायरसचा प्रादुर्भाव, बियाणे खराब असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप.
Sponsored Links by Taboola